मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नवी मुंबईत 4 मजली इमारत कोसळली, फायर ब्रिगेड घटनास्थळी, VIDEO

नवी मुंबईत 4 मजली इमारत कोसळली, फायर ब्रिगेड घटनास्थळी, VIDEO

नवी मुंबईमध्ये इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. कोपर खैरणेच्या सेक्टर 10 मधली चार मजली इमारत पडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Navi Mumbai, India
  • Published by:  Shreyas

नवी मुंबई, 1 ऑक्टोबर : नवी मुंबईमध्ये इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. कोपर खैरणेच्या सेक्टर 10 मधली चार मजली इमारत पडली आहे. ही इमारत 25 वर्ष जुनी असल्याची माहिती आहे.

दुर्घटनाग्रस्त झालेली ही इमारत नवी मुंबई महापालिकेने रिकामी केली होती, पण तरीही काही कुटुंब तिकडे राहत होती. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. ही इमारत नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली याबाबत अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही. दरम्यान फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

First published: