• होम
  • व्हिडिओ
  • धूर निघाला... मग मोठी आग भडकली; बर्निंग स्कूल व्हॅनचा VIDEO
  • धूर निघाला... मग मोठी आग भडकली; बर्निंग स्कूल व्हॅनचा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 27, 2019 01:36 PM IST | Updated On: Aug 27, 2019 02:09 PM IST

    पनवेल, 27 ऑगस्ट: शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनमधून अचानक धूर येऊन आग लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पळस्पे फाटा येथे अचानक आग लागली. मात्र वेळीच विद्यार्थ्यांना व्हॅमधून बाहेर काढल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीत व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी