• 'काट डालूंगा...' नगरसेवकाचा टिक टॉक VIDEO VIRAL

    News18 Lokmat | Published On: Aug 29, 2019 02:32 PM IST | Updated On: Sep 20, 2019 10:00 PM IST

    नवी मुंबई, 29 ऑगस्ट: टिकटॉकचं वेड हे सर्वांनाच लागला आहे. मग ते अगदी तरुणाईपासून ते पोलीस खात्या पर्यंत, आता तर राजकीय मंडळी ही टिकटॉकच्या प्रेमात आहेत. नवी मुंबईचे नगरसेवक विशाल ससाणे यांचा ही टिकटॉक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडियोमध्ये त्यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी