• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: नवी मुंबईकरांनो सावधान! तुमची इमारत खरंच 'धोकादायक' आहे का?
  • SPECIAL REPORT: नवी मुंबईकरांनो सावधान! तुमची इमारत खरंच 'धोकादायक' आहे का?

    News18 Lokmat | Published On: Jul 18, 2019 07:45 AM IST | Updated On: Jul 18, 2019 07:45 AM IST

    विनय म्हात्रे (प्रतिनिधी) नवी मुंबई, 18 जुलै: नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचं गौडबंगाल समोर आलं आहे. शहरातील काही नगरसेवक, बिल्डर आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या रॅकेटनं त्यांच्या मर्जीप्रमाणं शहरातल्या इमारती धोकादायक ठरवल्या असल्याचं म्हटलं जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी