• होम
  • व्हिडिओ
  • 'फक्त डोळ्यांनी पाहून इमारती ठरवल्या धोकादायक', पोलखोल करणारा SPECIAL REPORT
  • 'फक्त डोळ्यांनी पाहून इमारती ठरवल्या धोकादायक', पोलखोल करणारा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Aug 24, 2019 09:26 AM IST | Updated On: Aug 24, 2019 09:26 AM IST

    विनय म्हात्रे (प्रतिनिधी) नवी मुंबई, 24 ऑगस्ट: नवी मुंबईतील सिडकोच्या 441 इमारती पालिकेनं कोणतीही शास्त्रीय टेस्ट न करता धोकादायक ठरवल्या आहेत. या इमारतींच्या कोणत्याही चाचण्या न घेता फक्त डोळ्यांनी लांबून पाहून ह्या इमारती धोकादायक असल्याचं सांगितलं गेलं. याच दाव्याची पोलखोल झाल्यानं नवी मुंबई शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी