• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : '...त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल'
  • VIDEO : '...त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल'

    News18 Lokmat | Published On: Nov 3, 2019 01:29 PM IST | Updated On: Nov 3, 2019 01:29 PM IST

    मुंबई, 03 नोव्हेंबर: 'सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट करावी. भाजप-शिवसेनेला जनतेनं मोठ्या मतांनी कौल दिला आहे. त्यांनी जर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर ठिक. नाही घेतला त्यांनी भाजपची साथ सोडली तर आम्ही जो निर्णय घ्यायचा तो चर्चा करुन घेऊ.' अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading