• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: शेवटी जिंकणार मीच, सुप्रिया सुळेंचा सरकारला खुले आव्हान
  • VIDEO: शेवटी जिंकणार मीच, सुप्रिया सुळेंचा सरकारला खुले आव्हान

    News18 Lokmat | Published On: Aug 25, 2019 05:08 PM IST | Updated On: Aug 25, 2019 05:16 PM IST

    सोलापूर, 25 ऑगस्ट : सुप्रिया सुळेंनी सरकराला ओपन चॅलेज दिलं आहे. सरकारने माझ्या विरोधात ईडी किंवा सीबीआयची नोटीस काढून दाखवावी असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिलं आहे. सरकार विरोधकांवर सूडबुध्दीनं कारवाई करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. सुप्रिया सुळेंच्या या चॅलेंजमुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी