काही स्थानिक नागरिकांनी हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करत तो व्हॉट्सअॅपवर व्हायरल केला होता. हा व्हायरल व्हिडिओ वनविभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. त्यानंतर या सर्व धक्कादायक प्रकाराची दखल घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यानी शिवाजी साबळेचा शोध घेत खेडे गावातून त्याला अटक केली आहे.कोब्रा नागाचा केला अमानुष छळ, धक्कादायक प्रकाराचा VIDEO समोर pic.twitter.com/sv7pvArNW4
— News18Lokmat (@News18lokmat) March 6, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cobra snake, Nashik