• होम
  • व्हिडिओ
  • नाशिक-पुणे मार्गावर 3 वाहनांची एकमेकांना धडक, अपघाताचा थरारक VIDEO
  • नाशिक-पुणे मार्गावर 3 वाहनांची एकमेकांना धडक, अपघाताचा थरारक VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 25, 2019 10:47 AM IST | Updated On: Aug 25, 2019 10:58 AM IST

    नाशिक, 25 ऑगस्ट: नाशिक पुणे महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी शिवारात ही दुर्घटना घडली.2 कार आणी दुधाचा टँकरचा अपघात झाला. अपघातात 6 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading