नाशिक, 08 मार्च: जागतिक महिला दिनाच्या एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक येथे केंद्रीय आरोग्य विभागाने महिला कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल फोनचे वाटप केले होते. मात्र या वाटप करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडीओ होते. या प्रकरणानंतर संतप्त झालेल्या महिलांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार केली असून चौकशी सुरु केली आहे.
VIDEO :भाजप आमदाराची जीभ घसरली; दिग्विजय सिहांबाबत वादग्रस्त विधान