• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: तुमच्याकडून फक्त एकच अपेक्षा ठेवते, शहीद निनाद यांची पत्नी...!
  • VIDEO: तुमच्याकडून फक्त एकच अपेक्षा ठेवते, शहीद निनाद यांची पत्नी...!

    News18 Lokmat | Published On: Mar 1, 2019 03:30 PM IST | Updated On: Mar 1, 2019 03:33 PM IST

    नाशिक, 01 मार्च : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज नाशिकच्या गोदातीरी अंत्यसंस्कार करण्यात आले. पण 'माझा निनाद अमर आहे' अशी भावना त्यांच्या पत्नीनी व्यक्त केली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बसण्यापेक्षा असं काही करा ज्याने आपल्या वीर जवानांना आपला अभिमान वाटेल असा सल्ला या वीरपत्तीने दिला. हृदयात पती गेल्याचं दु:ख आहे. पण डोळ्यात अजूनही देशासाठी शौर्य दिसत होतं. यावेळी निनाद यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसमुदाय उसळला होता. ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’, ‘शहीद निनाद अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी