• होम
  • व्हिडिओ
  • नाशिक महापालिकेच्या सभेत तुफान राडा; नेमकं काय घडलं? पाहा SPECIAL REPORT
  • नाशिक महापालिकेच्या सभेत तुफान राडा; नेमकं काय घडलं? पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Sep 10, 2019 11:15 AM IST | Updated On: Sep 10, 2019 11:15 AM IST

    नाशिक, 10 सप्टेंबर: नाशिक महापालिकेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. मागील महासभेत तहकूब झालेले विषय समाविष्ट करण्यात आले नाही, यामुळे शिवसेनेचे नगरसेवक संतप्त झाले. तर पाणी पुरवठ्याच्या समस्येवर बोलू देत नाही म्हणून संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकाने सभागृहात आणलेले मटके फोडले. त्याचा एक तुकडा भाजप नगरसेविकेला लागल्याने एकच गोंधळ उडाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी