• होम
  • व्हिडिओ
  • SPCIAL REPORT: अवकाळी पावसानं बळीराजाला रडवलं; 2 हजार हेक्टरवरील पिकं भुईसपाट
  • SPCIAL REPORT: अवकाळी पावसानं बळीराजाला रडवलं; 2 हजार हेक्टरवरील पिकं भुईसपाट

    News18 Lokmat | Published On: Nov 10, 2019 12:00 PM IST | Updated On: Nov 10, 2019 02:06 PM IST

    बब्बू शेख (प्रतिनिधी) मनमाड, 10 नोव्हेंबर: नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसानं तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. 2 हजार हेक्टरवरील पिकं आणि फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading