• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नाशिकमध्ये समाजकंटकांकडून वाहनांची जाळपोळ
  • VIDEO: नाशिकमध्ये समाजकंटकांकडून वाहनांची जाळपोळ

    News18 Lokmat | Published On: Aug 20, 2019 08:57 AM IST | Updated On: Aug 20, 2019 08:57 AM IST

    नाशिक, 20 ऑगस्ट: नाशिकमध्ये काही अज्ञातांनी मिळून 3 ते 4 दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे. कामटेवाडे परिसरात घटना घडली. रात्रीच्या सुमारास समाजकंटकांनी हे कृत्य केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी