• होम
  • व्हिडिओ
  • भरधाव ट्रकची बसला धडक, भीषण दुर्घटनेचा CCTV VIDEO समोर
  • भरधाव ट्रकची बसला धडक, भीषण दुर्घटनेचा CCTV VIDEO समोर

    News18 Lokmat | Published On: Aug 31, 2019 02:08 PM IST | Updated On: Aug 31, 2019 02:08 PM IST

    नाशिक, 31 ऑगस्ट: नाशिक इथल्या तारवाला नगर चौकात पुन्हा भीषण अपघात झाला. इथं बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. सुदैवानं या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading