नाशिकमध्ये पोलिसावर पाठीमागून येऊन तीक्ष्ण हत्याराने हल्ला

नाशिकमध्ये पोलिसावर पाठीमागून येऊन तीक्ष्ण हत्याराने हल्ला

अज्ञात इसमाने मागून येऊन तीक्ष्ण हत्याराने हा वार केला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

  • Share this:

13 जुलै : नाशिकमध्ये बाळू खरे या पोलीस हवालदारावर प्राणघातक हल्ला झाला आहे. अज्ञात इसमाने मागून येऊन तीक्ष्ण हत्याराने हा वार केला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

बाळू खरे हे भद्रकाली पोलीस ठाण्याचे हवालदार आहेत. या हल्ल्याची घटना पोलीस स्टेशन बाहेरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पण घटनेबाबत अजुनतरी गुन्हा दाखल झाला नाहीये. पण गुन्हा दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

First published: July 13, 2017, 11:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading