• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी गणरायाचरणी लीन
  • VIDEO: मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी गणरायाचरणी लीन

    News18 Lokmat | Published On: Sep 7, 2019 02:43 PM IST | Updated On: Sep 7, 2019 02:43 PM IST

    मुंबई, 07 सप्टेंबर: पंतप्रधान मोदी आज मुंबई आणि औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी गणरायाचं दर्शन घेतलं. विलेपार्ले इथल्या लोकमान्य सेवा संघ टिळक मंदिर इथे गणरायाचं दर्शन घेतलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी