• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आणि म्हणून मोदींऐवजी बारामतीत अमित शहा घेणार सभा
  • VIDEO: आणि म्हणून मोदींऐवजी बारामतीत अमित शहा घेणार सभा

    News18 Lokmat | Published On: Apr 14, 2019 05:04 PM IST | Updated On: Apr 14, 2019 05:06 PM IST

    बारामती, 14 एप्रिल : बारामती लोकसभा मतदारसंघात मोदींची सभा होणार नसल्याची माहीत सूत्रांकडून देण्यात आली आहे. मोदींऐवजी अमित शहा येत्या 19 तारखेला बारामतीत सभा घेणार आहेत. खडकवासल्यात 19 तारखेला योगी आदित्यनाथांची सभा घेण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी