• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण
  • SPECIAL REPORT: डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण

    News18 Lokmat | Published On: May 26, 2019 07:17 AM IST | Updated On: May 26, 2019 07:24 AM IST

    मुंबई, 26 मे: दाभोळकर हत्येप्रकरणी सनातनचे वकील आणि सल्लागार संजीव पुनाळेकरांनासह विक्रम भावेला अटक करण्यात आली. मुंबईत सीबीआयनं ही मोठी कारवाई केली आहे. विक्रम भावेचं मालेगाव स्फोटाशी कनेक्शन असल्याचं कळतंय ते कनेक्शन नेमकं काय आहे पाहा या संदर्भात रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading