सिंधुदुर्ग, 18 फेब्रुवारी : मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर राणेंनी जोरदार टीका केली. सरकार पाडण्यासाठी ठाकरेंच्या आव्हानाची गरज नाही, असंही ते म्हणाले. हिंमत असेल तर नाणार रिफायनरी येणार नाही असा ठराव उद्धव ठाकरे यानी कॅबिनेटमध्ये करावा, असं आव्हानही त्यांनी दिलं. पाहा Uncut पत्रकार परिषद