• होम
  • व्हिडिओ
  • महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर लढवणार, नारायण राणेंची 'UNCUT' पत्रकार परिषद
  • महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर लढवणार, नारायण राणेंची 'UNCUT' पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Feb 24, 2019 02:57 PM IST | Updated On: Feb 24, 2019 03:02 PM IST

    सिंधुदुर्ग, 24 फेब्रुवारी : नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली आणि स्वाभिमान पक्षाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी निलेश राणेंच्या नावाची घोषणा केली. त्याचबरोबर युतीमधल्या नाराजीचा फायदा सेना-भाजपा सोडून इतर पक्षांना होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading