• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: उद्ध्वस्त झालं पीक; उद्धव ठाकरेंसमोर ढसाढसा रडला शेतकरी
  • VIDEO: उद्ध्वस्त झालं पीक; उद्धव ठाकरेंसमोर ढसाढसा रडला शेतकरी

    News18 Lokmat | Published On: Nov 5, 2019 02:22 PM IST | Updated On: Nov 5, 2019 02:22 PM IST

    नांदेड, 05 नोव्हेंबर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यथा मांडताना एक वृध्द शेतकरी ढसाढसा रडला. नांदेड जिल्ह्यातील कंधार मधल्या किरोळा इथे उद्धव ठाकरे बाधित पिकांची पाहणी करण्यासाठी गेले. उद्धव ठाकरे बांधावर येताच शेतकऱ्याला आपले अश्रू थांबवता आले नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी