मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

NCI Recruitment 2022: राज्यातील 'हे' नॅशनल इन्स्टिटयूट ग्रॅज्युएट्स उमेदवारांच्या शोधात; तब्बल 118 जागा रिक्त

NCI Recruitment 2022: राज्यातील 'हे' नॅशनल इन्स्टिटयूट ग्रॅज्युएट्स उमेदवारांच्या शोधात; तब्बल 118 जागा रिक्त

राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर

राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 14 सप्टेंबर: राष्ट्रीय कॅन्सर संस्था नागपूर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सल्लागार-हेड अँड नेक, ज्युनियर सल्लागार, मुख्य रक्त संक्रमण अधिकारी, स्पीच अँड स्वॅलो थेरपिस्ट, नर्सिंग सुपरिटेंडंट, नर्सिंग इनचार्ज, स्टाफ नर्स आणि जीएम हॉस्पिटॅलिटी. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सल्लागार-हेड अँड नेक (Consultant-Head and Neck) ज्युनियर सल्लागार (Jr. Consultant) मुख्य रक्त संक्रमण अधिकारी (Chief Blood Transfusion Officer) स्पीच अँड स्वॅलो थेरपिस्ट (Speech & Swallow Therapist) नर्सिंग सुपरिटेंडंट (Nursing Superintendent) नर्सिंग इनचार्ज (Nursing In-charge) स्टाफ नर्स (Staff Nurse) जीएम हॉस्पिटॅलिटी. (GM Hospitality) एकूण जागा - 118 Central Government Jobs: महिन्याला तब्बल 1.45 लाख रुपये पगार; नीती आयोगात बंपर ओपनिंग्स शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सल्लागार-हेड अँड नेक (Consultant-Head and Neck) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DNB, MCh पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. ज्युनियर सल्लागार (Jr. Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DM/DNB Pediatric पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. मुख्य रक्त संक्रमण अधिकारी (Chief Blood Transfusion Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD- Transfusion पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. स्पीच अँड स्वॅलो थेरपिस्ट (Speech & Swallow Therapist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc in Speech पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. नर्सिंग सुपरिटेंडंट (Nursing Superintendent) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Sc Nursing पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. नर्सिंग इनचार्ज (Nursing In-charge) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc Nursing पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स (Staff Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM/B.Sc/ M.Sc पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. जीएम हॉस्पिटॅलिटी. (GM Hospitality) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B. Tech पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी careers@ncinagpur.in अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 25 सप्टेंबर 2022
JOB TITLENCI Nagpur Recruitment 2022
या पदांसाठी भरतीसल्लागार-हेड अँड नेक (Consultant-Head and Neck) ज्युनियर सल्लागार (Jr. Consultant) मुख्य रक्त संक्रमण अधिकारी (Chief Blood Transfusion Officer) स्पीच अँड स्वॅलो थेरपिस्ट (Speech & Swallow Therapist) नर्सिंग सुपरिटेंडंट (Nursing Superintendent) नर्सिंग इनचार्ज (Nursing In-charge) स्टाफ नर्स (Staff Nurse) जीएम हॉस्पिटॅलिटी. (GM Hospitality) एकूण जागा - 118
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसल्लागार-हेड अँड नेक (Consultant-Head and Neck) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DNB, MCh पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. ज्युनियर सल्लागार (Jr. Consultant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DM/DNB Pediatric पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. मुख्य रक्त संक्रमण अधिकारी (Chief Blood Transfusion Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD- Transfusion पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. स्पीच अँड स्वॅलो थेरपिस्ट (Speech & Swallow Therapist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc in Speech पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. नर्सिंग सुपरिटेंडंट (Nursing Superintendent) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Sc Nursing पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. नर्सिंग इनचार्ज (Nursing In-charge) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Sc Nursing पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स (Staff Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM/B.Sc/ M.Sc पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. जीएम हॉस्पिटॅलिटी. (GM Hospitality) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B. Tech पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीcareers@ncinagpur.in
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://ncinagpur.in/ या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Nagpur News

पुढील बातम्या