• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • नागपूर युनिव्हर्सिटीत 117 पदांवर भरती, 'या' उमेदवारांना संधी

नागपूर युनिव्हर्सिटीत 117 पदांवर भरती, 'या' उमेदवारांना संधी

Nagpur University Recruitment 2019 - तुम्हाला शिक्षकाची नोकरी करायची असेल तर चांगली संधी आहे. जाणून घ्या त्याबद्दल -

 • Share this:
  मुंबई, 01 जुलै : तुम्हाला शिक्षकाची नोकरी करायची असेल तर चांगली संधी आहे. नागपूर विद्यापीठात 117 असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी अर्ज मागवलेत. या पदांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 जुलै. या पदांवर उमेदवारांची निवड इंटरव्ह्यू घेऊन केली जाईल. कुठलीही लिखित परीक्षा घेतली जाणार नाही. पदं आणि पदांची संख्या फॅकल्‍टी ऑफ ह्युमॅनिटी लँग्‍वेज- 9 फॅकल्‍टी ऑफ ह्युमॅनिटी सोशल सायन्स- 20 फॅकल्‍टी ऑफ सायन्स अँड टेक्‍नोलॉजी सायन्सेस - 29 Paytm वापरणाऱ्यांसाठी खुशखबर! कंपनीनं घेतला हा मोठा निर्णय फॅकल्‍टी ऑफ सायन्स अँड टेक्‍नोलॉजी फार्मास्‍युटिकल सायन्सेस - 5 फॅकल्‍टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट ब‍िझनेस मॅनेजमेंट/ कॉमर्स- 6 फॅकल्‍टी ऑफ सायन्स अँड टेक्‍नोलॉजी फार्मास्‍युटिकल सायन्सेस- 5 RTGS आणि NEFTद्वारे Money Transfer बिधनास्त करा; होणार हा फायदा फॅकल्टी ऑफ काॅमर्स अँड मॅनेजमेंट बिझनेस मॅनेजमेंट/ काॅमर्स - 6 फॅकल्टी ऑफ इंटरड‍िस‍िप्‍ल‍िनरी स्‍टडीज फाइन आर्ट्स / लायब्ररी सायन्स / मास कम्‍युनिकेशन/ Pg एज्युकेशन/ फ‍िज‍िकल एज्युकेशन- 8 World Cup : भारताच्या पराभवानंतर पाकला झोंबल्या मिरच्या, वकार बरळला फॅकल्‍टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट/ बिजनेस मॅनेजमेंट/ कॉमर्स- 6 फॅकल्‍टी ऑफ इंटरड‍िस‍िप्‍ल‍िनरी स्‍टडीज फाइन आर्ट्स / लायब्ररी सायन्स / मास कम्‍युनिकेशन/ Pg एज्युकेशन/ फ‍िज‍िकल एज्युकेशन- 8 एज्युकेशन / लॉ / इंजीनियरिंग अँड टेक्‍निक - 24 सेंटर ऑफ स्‍पेशलाइज्‍ड स्‍टडीज - 6 शैक्षणिक पात्रता असिस्टंट प्रोफेसर पदांवर अर्जासाठी 55 टक्के आणि मास्टर डिगरी हवी. उमेदवारानं नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) उत्तीर्ण असायला हवी. अशी होईल निवड असिस्टंट प्रोफेसर पदांवर इंटरव्ह्यूच्या आधारे निवड होईल. यासाठी उमेदवाराला परीक्षा द्यायची गरज नाही. असा करा अर्ज इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://www.nagpuruniversity.org/rtmnu/home/ यावर क्लिक करा. उमेदवार 15 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. VIDEO: प्रेयसीला दिला धोका, गावकऱ्यांनी रांगेत उभं राहून प्रियकराला धुतलं!
  Published by:Sonali Deshpande
  First published: