• होम
  • व्हिडिओ
  • तुम्ही खात असलेल्या पाणीपुरीत गटाराचं पाणी तर नाही? धक्कादायक VIDEO समोर
  • तुम्ही खात असलेल्या पाणीपुरीत गटाराचं पाणी तर नाही? धक्कादायक VIDEO समोर

    News18 Lokmat | Published On: Sep 12, 2019 03:09 PM IST | Updated On: Sep 12, 2019 03:09 PM IST

    नागपूर, 12 सप्टेंबर: नंदनवन परिसरात गुरुदेव नगर चौक इथे मथुरावासी पाणी पुरी सेंटरवर साचलेलं घाण पाणी पाणीपुरीसाठी वापरलं जात आहे. याचा व्हिडिओ एका दक्ष नागरिकनं शूट केल्यानं हा सगळा प्रकार समोर आला. नागरिकांच्या आरोग्या सोबत खेळ होत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading