• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नागपूरच्या शासकीय रुग्णालयात नातेवाईकांना मारहाण
  • VIDEO: नागपूरच्या शासकीय रुग्णालयात नातेवाईकांना मारहाण

    News18 Lokmat | Published On: Apr 13, 2019 03:41 PM IST | Updated On: Apr 13, 2019 03:41 PM IST

    नागपूर, 13 एप्रिल : नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या सुरक्षा रक्षकाने रुग्णाच्या नातेवाईकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. प्रसुती झालेल्या महिलेला भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना आत जाण्यास नकार दिला. यावेळी रुग्णाचे नातेवाईक आणि सुरक्षा रक्षक यांच्यात वाद झाला आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. यात रिजवान शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. या संदर्भात रुग्णाच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी