• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कहर! नागपुरात उन्हाच्या तडाख्याने रस्त्यावरचं डांबरही वितळलं
  • VIDEO: कहर! नागपुरात उन्हाच्या तडाख्याने रस्त्यावरचं डांबरही वितळलं

    News18 Lokmat | Published On: May 28, 2019 05:35 PM IST | Updated On: May 28, 2019 05:35 PM IST

    नागपूर, 28 मे: 46 डिग्री तापमानामुळे नागरिक हैराण असताना निकृष्ट काम केलेल्या रस्त्यावरील डांबर वितळत आहे. डांबराचे रस्ते 52 डिग्री सेल्सिअस पर्यंतही उष्णता सहन करतात पण नागपुरात निकृष्ठ डांबराने तयार केलेले रस्ता 46 डिग्रीतच वितळला आहे. धक्कादायक म्हणजे आकाशवाणी चौक या वर्दळीच्या चौकातीलच रस्ताच निकृष्ठ डांबराने तयार केल्याने सिग्नलवर थांबणाऱ्यांचे पाय डांबराला चिकटल्यानं लोक धडपड आहेत तर गाड्यांचे डायर चिकटल्यान अपघात होत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading