• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: विदर्भात रेड अलर्ट; पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा रद्द
  • VIDEO: विदर्भात रेड अलर्ट; पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा रद्द

    News18 Lokmat | Published On: Sep 7, 2019 08:34 AM IST | Updated On: Sep 7, 2019 08:34 AM IST

    नागपूर, 07 सप्टेंबर: नागपूरमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. विदर्भात 24 तासांत मुसळधार पाऊस होईल असा हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी केल्यानं पंतप्रधान मोदींनी त्यांचा आजचा नागपूर दौरा रद्द केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी