व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कशाप्रकारे ही इमारतीची भिंत कोसळली. तर मात्र या इमारत कशामुळे कोसळली याचे कारण अजून समोर आलेले नाही. हेही वाचा - गुटखा शौकीन चोरांचा कारनामा! चोरला 10.50 लाख रुपयांचा विमल गुटखा दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस सुरू होता. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला होता. अशातच धडगाव तालुक्यातील मांडवी खुर्द गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या पुढचा भाग कोसळला होता. ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली होती.मुंबईतील घाटकोपर परिसरातील एका इमारतीची भिंत कोसळली. या भिंतीच्या मागे एक खड्डा खोदण्यात आला होता. खड्ड्यात ही संपूर्ण भिंत कोसळली. सुदैवाने, ही दुर्घटना घडली तेव्हा घटनास्थळी कोणीच उपस्थित नव्हते. त्यामुळे यादुर्घटनेत कोणालाही इजा झालेली नाही. pic.twitter.com/Lhi9gi1lvJ
— News18Lokmat (@News18lokmat) August 6, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Mumbai