मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा; प्रवाशांचा संताप

Video : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा; प्रवाशांचा संताप

विशेष म्हणजे कल्याण, कर्जत, कसाराच्या दिशेने लोकल धावत नसल्याचं सांगितलं जात आहे.

विशेष म्हणजे कल्याण, कर्जत, कसाराच्या दिशेने लोकल धावत नसल्याचं सांगितलं जात आहे.

विशेष म्हणजे कल्याण, कर्जत, कसाराच्या दिशेने लोकल धावत नसल्याचं सांगितलं जात आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 30 सप्टेंबर : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. चाकरमानी कामावरुन घराच्या दिशेने जात असताना मध्ये रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाण्याहून येणाऱ्या लोकल स्थानकात उभ्या असल्याचं सांगितलं जात आहे.

विशेष म्हणजे कल्याण, कर्जत, कसाराच्या दिशेने लोकल धावत नसल्याचं सांगितलं जात आहे. फास्ट ट्रक वरून स्लोवर येणारा ट्रक हलत नसल्याने अनेक लोकल खोळंबल्या आहेत.

बातमी अपडेट होत आहे.

First published:

Tags: Central railway, Mumbai