मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : मुंबईतील प्रभादेवी परिसरातील बेस्ट सब स्टेशनला भीषण आग

Video : मुंबईतील प्रभादेवी परिसरातील बेस्ट सब स्टेशनला भीषण आग

या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 10 सप्टेंबर : मुंबईतील प्रभादेवी परिसरात आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. प्रभादेवी परिसरातील बेस्ट सब स्टेशनला ही आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 7 ते 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग लागल्यानंतर शटरमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट येत होते.

त्यामुळे बेस्ट सब स्टेशनचं शटर तोडून आतील आग विझवण्यात आली. वेळेत आग विझवल्यामुळे मोठी हानी टळली आहे. या घटनेही कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

बातमी अपडेट होत आहे.

First published:

Tags: Fire, Mumbai