मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदाराचा मृत्यू

BREAKING : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदाराचा मृत्यू

आर्यन खान ड्रग प्रकरणातील (Cordelia cruise drug case)  साक्षादीराचा मृत्यू झाला आहे (panch witness in Cordelia cruise drug case). प्रभाकर साहिल असं मृत्यू (Prabhakar Sail no more) झालेल्या व्यक्तीचं नाव आहे

  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 02 एप्रिल : आर्यन खान ड्रग प्रकरणातील (Cordelia cruise drug case) साक्षादीराचा मृत्यू झाला आहे (Witness in Cordelia Cruise Drug Case). प्रभाकर साहिल असं मृत्यू (Prabhakar Sail no more) झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालेलं आहे. चेंबूर येथे त्यानी अखेरचा श्वास घेतला. थोड्याच वेळात त्याला अंधेरी येथील त्याच्या आईच्या घरी आणले जात आहे.

'समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता द्या'; सुप्रिया सुळेंनी संसदेत मांडलं विधेयक

कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर साईलचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने माहूल गाव, चेंबूर येथे मृत्यू झाला आहे.

तुटला होता रुळ... पण वृद्ध महिलेने आपल्या लाल साडीने Alert देत वाचवला हजारो प्रवाशांचा जीव

ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर किरण गोसावी चर्चेत आला. प्रभाकर साईल हा गोसावीचा बॉडीगार्ड होता. आज सकाळी 11 वाजता प्रभाकर साईलचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्याच्या घरी आणलं जाईल. तिथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

First published:

Tags: Aryan khan