Home /News /maharashtra /

SPECIAL REPORT: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईवर पाणीबाणीचं सावट

मुंबई: तुमच्या घरातलं पाणी आता तुम्हाला अत्यंत जपून वापरावं लागणार आहे. कारण मुंबईतल्या धरणांमध्ये केवळ 5 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जर येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर धरण उशाला आणि कोरड घशाला ही उक्ती मुंबईकरांसाठी लागू होणार आहे.

पुढे वाचा ...

    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Maharashtra drought, Mumbai., News, Water crisis

    पुढील बातम्या