• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मंत्र्यांची भेट न झाल्यानं शिक्षकांनी उचललं टोकाचं पाऊल, मंत्रालयावरून मारली उडी
  • VIDEO: मंत्र्यांची भेट न झाल्यानं शिक्षकांनी उचललं टोकाचं पाऊल, मंत्रालयावरून मारली उडी

    News18 Lokmat | Published On: Sep 19, 2019 08:42 AM IST | Updated On: Sep 19, 2019 08:42 AM IST

    मुंबई, 19 सप्टेंबर: मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला. मंत्रालयातल्या जाळीवर दोघांनी उड्या मारल्या. मंत्रालयाच्या वरच्या मजल्यांवरुन दोन शिक्षकांनी उड्या मारल्या. मात्र संरक्षक जाळीमुळे त्यांचा जीव वाचला. नंतर पोलिसांनी त्यांना जाळीमधून बाहेर काढलं. 300 विनाअनुदानित शाळांना मान्यता मिळावी आणि अनुदान मिळावं यासाठी शिक्षकांचं एक शिष्टमंडळ मंत्रालयात आलं होतं. मात्र मंत्र्यांची भेट झाली नाही. त्यामुळे दोन शिक्षकांनी उडी मारली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी