• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सत्ता स्थापनेबाबत सेना आमदार अब्दुल सत्तार यांचा मोठा दावा
  • VIDEO : सत्ता स्थापनेबाबत सेना आमदार अब्दुल सत्तार यांचा मोठा दावा

    News18 Lokmat | Published On: Nov 20, 2019 01:28 PM IST | Updated On: Nov 20, 2019 01:28 PM IST

    मुंबई, 20 नोव्हेंबर: येत्या 25 किंवा 26 नोव्हेंबरला शपथग्रहण समारंभ होऊ शकतो असा दावा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलाय. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व 56 आमदारांना मुंबईत बोलावलं आहे. आमदारांना आपल्यासोबत पॅनकार्ड आणि पाच सहा दिवसांच्या राहण्याच्या तयारीनं बोलावण्यात आल्याची माहिती सत्तार यांनी दिली. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी