Home /News /maharashtra /

VIDEO: निवडणूक आयोगानं अशा लोकांची तोंड बंद करावीत- संजय राऊत

मुंबई, 14 मे: नेता बनलेला आघाडीचा अभिनेता कमल हासन यांनी गांधीहत्येबद्दल वक्तव्य करून ऐन निवडणुकीत हिंदू दहशतवादाच्या राजकारणाला हवा दिली. तामिळनाडूत प्रचारसभेत बोलताना त्यांनी नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता, असं सांगत वादाची ठिणगी टाकून दिली. त्यावर संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Election 2019, Kamal hasan, Lok sabha election 2019, Sanjay raut

    पुढील बातम्या