• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पलटी मारली'; सेनेची जहरी टीका, पाहा संजय राऊत UNCUT
  • VIDEO: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पलटी मारली'; सेनेची जहरी टीका, पाहा संजय राऊत UNCUT

    News18 Lokmat | Published On: Nov 3, 2019 10:51 AM IST | Updated On: Nov 3, 2019 11:00 AM IST

    मुंबई, 03 नोव्हेंबर: शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आजही मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी शिवतिर्थावर होणार, असं सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत. असंही राऊत यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी