Home /News /maharashtra /

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबईसह राज्यात दमदार पावसाची हजेरी

मुंबई, 28 जून: बऱ्याच दिवसांपासून पावसानं हुल दिली आणि आज सकाळपासून मात्र धो धो बरसायला सुरुवात झाल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचं आगमन झालं आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये जोरदार पावसाचं आगमन झालं आहे. मुंबईसह उपनगरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: IMD, Monsoon, Rain, Skymet

    पुढील बातम्या