Home /News /maharashtra /

#MumbaiRainsLive: अख्खी मुंबई पाण्यात तुंबली, पाहा पावसाचे आताचे अपडेट

मुंबई, 01 जुलै : आज दिवसभर मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे माटुंगा-सायन स्टेशनदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटं उशिरानं आहे. मरीन लाईन्सला ओव्हरहेड वायरवर बांबू पडला आहे. या आणि अन्य बातम्या...

पुढे वाचा ...

    First published:

    पुढील बातम्या