• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुसळधार पावसामुळे डोंबिवली, दिवा परिसरात कंबरेएवढं पाणी
  • VIDEO: मुसळधार पावसामुळे डोंबिवली, दिवा परिसरात कंबरेएवढं पाणी

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 04:01 PM IST | Updated On: Jul 27, 2019 04:01 PM IST

    डोंबिवली, 27 जुलै: 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खाडीतील पाणी पातळी वाढल्यामुळे डोंबिवली, ठाकुर्ली, कोपर परिसरातील काही भागांमध्ये कमरेइतकं पाणी शिरलं आहे. त्यामुळे त्या भागातील नागरिकांना स्थानिक आणि एनडीआरएफच्या काही लोकांच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading