• होम
  • व्हिडिओ
  • आता तुम्हीपण करू शकता तुमच्या इमारतीचं पुर्नबांधकाम, पाहा SPECIAL REPORT
  • आता तुम्हीपण करू शकता तुमच्या इमारतीचं पुर्नबांधकाम, पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Sep 15, 2019 06:49 AM IST | Updated On: Sep 15, 2019 06:49 AM IST

    अक्षय कुडकेलवार (प्रतिनिधी) मुंबई, 15 सप्टेंबर: जुन्या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांसाठी सरकारकडून दिलासा मिळाला आहे. खरंतर राज्यात जुन्या धोकादायक अशा हजारो इमारती आहेत. ज्यांचा पुर्नविकास रखडला आहे. मात्र बांधकाम व्यावसायिकाच्या फसवणुकीला घाबरुन किंवा ट्रांझिट कॅम्पचा वनवास टाळण्यासाठी बरेच लोक जुन्याच इमारतीत राहतात. त्यांच्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काय आहे हा निर्णय आणि कशा पद्धतीनं होणार अंमलबजावणी पाहा स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी