• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव कारचा टायर फुटून दुर्घटना
  • VIDEO: मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव कारचा टायर फुटून दुर्घटना

    News18 Lokmat | Published On: May 26, 2019 08:49 AM IST | Updated On: May 26, 2019 08:49 AM IST

    पुणे, 26 मे: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पुण्याकडून मुंबईकडे जाणारी भरधाव महिंद्रा कार मागचा टायर फुटल्याने पलटली कारचा वेग जास्त असल्याने कारणे चार ते पाच वेळा पलटी होऊन एक्स्प्रेसवेवरील सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकली कार मध्ये एकूण पाच पाच जण होते पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading