• होम
  • व्हिडिओ
  • प्रियांका चतुर्वेदींना पोलिसांनी घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
  • प्रियांका चतुर्वेदींना पोलिसांनी घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 5, 2019 01:00 PM IST | Updated On: Oct 5, 2019 01:00 PM IST

    मुंबई, 05 ऑक्टोबर: मुंबई मेट्रो 3 साठीच्या कारशेडला आरे कॉलनीमधील वृक्षतोड करण्यात आली. काल रात्री झालेल्या या घटनेनंतर आज सकाळी पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले. या आंदोलनात शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदींनी सहभाग घेतला होता. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. पर्यावरणप्रेमींचे आक्रमक आंदोलन पाहता मुंबई पोलिसांनी या परिसरात कलम 144 लागू केले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी