मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /धक्कादायक! OTT वर LIVE पॉर्न दाखवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; मुंबई पोलिसांचे शूटिंगच्याच ठिकाणी छापे

धक्कादायक! OTT वर LIVE पॉर्न दाखवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; मुंबई पोलिसांचे शूटिंगच्याच ठिकाणी छापे

Mumbai Porn Movies Racket: OTT प्लॅटफॉर्मवर वेबसीरिजसारख्या पॉर्न मूव्हीज प्रसिद्ध करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने हातकड्या घातल्या आहेत. ऑनलाइन पॉर्न विकणाऱ्यांची कार्यशैली पाहून धक्का बसेल.

    मुंबई, 22 फेब्रुवारी: OTT प्लॅटफॉर्मवर वेबसीरिजसारख्या पॉर्न मूव्हीज प्रसिद्ध करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने हातकड्या घातल्या आहेत. लाखो सबस्क्रायबर्सना सो कॉल्ड ओरिजिनल पॉर्न कंटेण्ट विकून ही टोळी कोट्यवधी रुपये कमवत होती. सबस्क्रिप्शन बेसिसवर दर आठवड्याला LIVE पॉर्न मूव्हीज देणाऱ्या या ऑनलाइन टोळीचा कारभार पोलिसांच्या नजरेत आला आणि त्यांनी सापळा रचून त्यांना अटक केली.

    या ऑनलाइन पॉर्न विकणाऱ्यांची कार्यशैली पाहून धक्का बसेल. मोबाईल अॅपच्या माध्यमातून Porn films प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या जायच्या. त्यासाठी लोक यांना सबस्क्रिप्शनचे पैसेही द्यायचे. एबीपीने दिलेल्या बातमीनुसार मुंबई क्राइम ब्रँचने यासंदर्भात सात जणांना अटक केली आहे. त्यामध्ये अशा फिल्म्समध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याचाही समावेश आहे. अशा पॉर्न कंटेण्टमधून हे लोक कोट्यवधी रुपये कमवत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

    VIDEO : लग्नातील आचारीचं धक्कादायक कृत्य; पोळीवर थुंकत असल्याचा किळसवाणा प्रकार

    मुंबई क्राइम ब्रँचने आतापर्यंत केलेल्या तपासात त्यांना अशा 12 मोबाइल अॅप्सची माहिती मिळाली आहे, ज्या अश्लील व्हिडीओ आणि फिल्म्स दाखवतात. दरमहा 199 रुपये सबस्क्रिप्शन घेऊन ते आपलं चॅनेल चालवतात. रीतसर कॅमेर क्रू, अभिनेते, तंत्रज्ञ घेऊन या फिल्म्सचं शूटिंग सुरू असतं. या शूटिंगच्या जागीच पोलिसांनी छापा टाकून 7 जणांना अटक केली आहे.

    अटक केलेल्या आरोपींच्या मते, ते porn तयार करत नसून एका बोल्ड लव्ह स्टोरीचं चित्रिकरण करत होते. पण पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांना या ठिकाणी स्क्रिप्ट, डायलॉगही सापडले आणि लव्ह स्टोरीपेक्षा हा भलताच कंटेण्ट असल्याचं उघड झालं.

    First published:

    Tags: Crime news, Maharashtra, Mumbai, Mumbai case, Mumbai police, Porn video