• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPROT: 'आरे फॉरेस्ट बचाओ'; वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा एल्गार
  • SPECIAL REPROT: 'आरे फॉरेस्ट बचाओ'; वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा एल्गार

    News18 Lokmat | Published On: Sep 9, 2019 06:38 AM IST | Updated On: Sep 9, 2019 06:38 AM IST

    प्रणाली कापसे (प्रतिनिधी) मुंबई, 09 सप्टेंबर: मुंबईत आरेतल्या वृक्षतोडीविरोधातला आवाज बुलद होत चालला आहे. मेट्रो हवी मात्र आरेतील वृक्षतोड नको, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. पर्यावरणाचं नुकसान करू नका, असं आवाहन नागरिकांनी केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी