• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नवाब मलिक संजय राऊत यांच्या भेटीला, तब्येतीची केली विचारपूस
  • VIDEO : नवाब मलिक संजय राऊत यांच्या भेटीला, तब्येतीची केली विचारपूस

    News18 Lokmat | Published On: Nov 13, 2019 10:15 AM IST | Updated On: Nov 13, 2019 10:15 AM IST

    मुंबई, 13 नोव्हेंबर: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लीलावती रुग्णालयात आज सकाळी संजय राऊत यांची भेट घेतली. 'राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.' अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading