• होम
  • व्हिडिओ
  • मुंबईतील 'नो पार्किंग' झोनची मनसेकडून पोलखोल, पाहा SPECIAL REPORT
  • मुंबईतील 'नो पार्किंग' झोनची मनसेकडून पोलखोल, पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Aug 31, 2019 07:16 AM IST | Updated On: Aug 31, 2019 07:16 AM IST

    मुंबई, 31 ऑगस्ट: एकीकडे मुंबई महापालिकेनं शहरातील पाच महत्त्वाच्या रस्त्यांवर नो पार्किंग झोन सुरू केला आहे. मात्र मनसेनं या निर्णयाची पोलखोल केली. नो पार्किंगसाठी चुकीच्या रस्त्यांची निवड केल्याचा दावा मनसेनं केला. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तर थेट फेसबुक लाईव्ह करुनच या प्रायोगिक योजनेची पोलखोल केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी