• होम
  • व्हिडिओ
  • असे असतील मुंबईतील 3 नवीन मेट्रो मार्ग, पाहा SPECIAL REPORT
  • असे असतील मुंबईतील 3 नवीन मेट्रो मार्ग, पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Sep 8, 2019 07:16 AM IST | Updated On: Sep 8, 2019 07:16 AM IST

    मुंबई, 08 सप्टेंबर: मुंबईसह उपनगरात 3 नव्या मेट्रोमार्गांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन शनिवारी करण्यात आलं. मुंबई आणि उपनगरात तीन नवीन मेट्रोमार्गाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरातील नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी