• VIDEO: मुंबईत माथाडी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Aug 21, 2019 11:03 AM IST | Updated On: Aug 21, 2019 11:03 AM IST

    मुंबई, 21 ऑगस्ट: माथाडी बोर्डाच्या ग्रोसरी ग्रोसरी कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या समोरच कामगारांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. किराणा बाजार आणि दुकानात माथाडी कामगार मंडळाच्या अधिकाऱ्याला कपडे काढून मारण्यात आलं. दत्तात्रय शिंदे असं मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. थकीत वेतन आणि ग्रीन डेपोप्रकरणी निर्णय घेण्यात अधिकारी पातळीवर दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करत कर्माचाऱ्याला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी