• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पावसानं घेतली उसंत! लोकल सुरू झाल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा
  • VIDEO: पावसानं घेतली उसंत! लोकल सुरू झाल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा

    News18 Lokmat | Published On: Sep 5, 2019 09:02 AM IST | Updated On: Sep 5, 2019 09:02 AM IST

    मुंबई, 05 सप्टेंबर: बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकल रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. गुरुवारी सकाळी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर वाहतूक सुरू झाली आहे. मध्य रेल्वेवर 10 ते 15 तर हार्बर मार्गावर 20 मिनिटं लोकल सेवा उशिरानं सुरू आहे. रात्रभर अडकलेले प्रवासी आता सकाळी घरी जात आहेत. मुंबईत रात्रीपासून पाऊस पुर्णपणे थांबला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी